सारस्वत शिक्षण संस्थेच्या काकुलो महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन थाटात साजरे
म्हापसा येथील सारस्वत शिक्षण संस्थेच्या काकुलो महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २१ डिसेम्बर रोजी थाटात साजरे करण्यात आले. समारंभाला गोवा मेडिकल कॉलेजचे डॉ दयानंद राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीताने करण्यात आली. सारस्वत शिक्षण संस्थेचे सचिव श्री रुपेश कामत यांनी स्वागत करताना सांगितले कि आजच्या युगात कौशल महत्वाचे आहे. आपल्या शिक्षणाबरोबर विद्याथार्नी कौशल विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ lamilanesaborse marellasaldi marellaoutlet negozitata guardianialberto marellasaldi nike ispa 270 fracominasaldi harmonte-blaine corinne abbigliamento sexy fracominaabiti completini intimi molto sexy fracominasaldi saldigeox ynotborse पुस्तकी शिक्षण किंवा डिग्री हे महत्वाचे नसून त्यासाठी आपल्या अंगी काही कौशल असणे गरजेचे आहे आणि ते प्रत्येकाकडे असते. त्यासाठी प्रयत्न करून ते विकसित केले पाहिजे .
प्राचार्य संतोष पाटकर यांनी संपूर्ण वर्षाचा अहवाल सादर केला.अहवालात शैक्षणिक,सांस्कृतिक ,स्पोर्ट्स आणि सामाजिक कार्यक्रमाची माहिती सादर केली .
प्रमुख पाहुणे डॉ दयानंद राव यांनी बक्षिसे मिळालेल्या विधार्थांचे कौतुक केले व सांगितले कि प्रत्येकानी आपल्या अंगी असलेल्या कलांना प्रोत्साहित करून विकसित केले पाहिजे. त्यासाठी कॉलेजच्या विविध कार्यक्रमात भाग घेऊन आपली कला सादर केली पाहिजे. आज कलेला प्रचंड मागणी असून फक्त ते बाजारात त्याची विक्री केली पाहिजे .आज सोशल मीडियाचा वापर करून लोक आपल्या कलेची विक्री करत आहे. ती विकसित करण्यासाठी कठोर मेहनत केली पाहिजेआणि आपल्यामध्ये ती घडवण्याची इच्याशक्ती असणे गरजेचे आहे .जी कला आपल्याला आवडते त्यात रुची निर्माण करून आपले त्याच्यापासून करिअर कसे घडेल याचा विचार केला पाहिजे. समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्या अंगी कोणते गुणआहे याचा शोध घेण्याची गरज आहे . जे वैभव आज आपण भोगत आहेत ते पालकांकडून मिळालेले आहे. जेव्हा आपण स्वतः कमावतो आणि त्यातून आपल्याला ज्या काही वस्तूची गरज असते ती घेतल्यानंतर जे समाधान मिळते त्यात खरे सुख असते. समाजमध्ये काही लोक जे अतंत्य दुखी जीवन जगतात त्यांना सुखी ठेवण्यासाठी हातभार लावणे हि युवा वर्गाचे काम आहे आणि त्यासाठी सामाजिक कार्यात भाग घेण्याची गरज आहे. महाविद्यालयाने जीवन आनंद संस्थेच्या कार्यासाठी केलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली.
प्रमुख पाहुणे व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री प्रकाश धुमाळ यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थाना बक्षीशे देण्यात आली. महाविद्यालयाचे उप प्राचार्य सौ स्मृती बोरकर हिने पाहुण्याची ओळख करून दिली व सौ Rutha केंकरे हिने सूत्र संचालन केले तर विध्यार्थी मंडळाचे सचिव श्री भारघावं बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले. व्यासपीठावर विधार्थी मंडळाची जेष्ट्य सदस्य सौ प्रगती भोंसुले आणि सांस्कृतिक सचिव श्री निखिल पटेकर उपस्थित होते. या औपचारिक कार्यक्रमानंतर विध्यार्थानी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .सांस्कृतिक कार्यक्रम गोव्याच्या कलासंस्कृती वर आधारित देखणी, खारवी नृत्य ,मांडो ,फुगडी अश्या विविध लोकनृत्य विद्याथ्रनीं सादर केल्या .त्याच बरोबर हिंदी व मराठी सिनेमातील काही नृत्ये सादर केली
सारस्वत शिक्षण संस्थेच्या काकुलो महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन थाटात साजरे

.
[ays_slider id=1]