सुरईश च्या वर्धापनदिन सोहळ्यात इंडस्ट्रियालिस्ट तथा लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सत्कार

.

सुरईश च्या वर्धापनदिन सोहळ्यात इंडस्ट्रियालिस्ट तथा लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. गोव्यातील जवळपास १७५ संस्थावर काम करण्याचा गाढा अनुभव असलेल्या डॉ. नाटेकर यांचा आजवर देश विदेशात जवळपास ३०० पेक्षा जास्त सत्कार करण्यात आले आहेत.

फोटो कॅप्शन: सुरईश च्या वर्धापनदिन सोहळ्यात डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सत्कार करताना संदीप गणपत नाईक

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें