पासै वाताहार
गोवा डिजिटल journalists असोसिएशन तर्फे पत्रकार दिनाचे औचित साधून ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक यांचा पत्रकार नारायण राठवड यांच्या हस्ते श्रीफळ, शाल स्मृति चिन्ह, देऊन गिरी येथे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नारायण राठवड होते तर अध्यक्षस्थानी गोवा
डिजिटल जनरलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर हूमरसकर उपस्थित होते त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले यावेळी खजिनदार सागर लवंदे ,कवी नारायण खोरजुवेकर, माजी निवृत्त शिक्षक सुरेश कामत अँटी करप्शन अध्यक्ष गोवा संजय( बाबू) विरनोडकर यांची उपस्थिती होती नारायण राठवड यांनी गुरुनाथ नाईक यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला

सत्कारमूर्ती गुरुनाथ नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात सूत्रसंचालन गौरव पेडणेकर यांनी केले तर भारत बेतकेकर यांनी आभार मानले