म्हापसा येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान तीर्थ यात्रा सेवा समितीची नूतन कार्यकारिणी

.
अस्नोडा वाताहार  म्हापसा येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान तीर्थ यात्रा सेवा समितीची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी नरेश दाते यांची तर उपाध्यक्षपदी डॉक्टर रोहिणी पंत सिंह व भिशी परब यांची निवड करण्यात आली गत अकरा वर्षे जेष्ठ  गोमंतकीयना देशभरातील  सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना तीर्थयात्रा   घडवून आणण्याचा मोलाचा वाटा उचललेल्या समस्त गोमतंसाठी एकमेव अशा या ज्ञानदीप प्रतिष्ठान संस्थेच्या नूतन तीर्थयात्रा सेवा समिती याप्रमाणे अध्यक्ष नरेश दाते ,उपाध्यक्ष डॉक्टर रोहिणी पंत सिंग , भिशी परब ,

सचिव वरदा ( पर्वरी) गालकर,

 कोषाध्यक्ष भारत बेतकेकर कायदा सल्लागार एडवोकेट रोहित गोकर्णकर ,वाहतूक विभाग  प्रमुख गीता नाईक, निवास व्यवस्था वंदेश गावस, यात्रा विभाग प्रमुख डॉ. सुशांत तांडेल युवा विभाग प्रमुख अनन्या दामले
फोटो नरेश दाते( अध्यक्ष)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें