.
कार्तिक एकादशी निमित्त म्हापसा येथील अन्साभाट येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात घेतलेल्या पणती आरास सजावट स्पर्धत रोशनी पोडवाल हीने प्रथम तर ममता भडसकर व विजश्री गुरसल यांनी अनकमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. मिथीला सोनटक्के व क्षृती तलवार यांना उतेजनाथ बक्षिसे प्राप्त झाली. परीक्षक म्हणून स्मृती रायकर यांनी काम पाहिले.
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका प्रिया मिशाळ उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की सामाजिक व पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेची गरज असल्याचे सांगितले. प्रकल्प अधिकारी हरीश नासनोडकर यांनी स्वागत केले . प्रकाश ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विनोद मळीक. चेतन रायकर, प्रकाश धुमाळ , नितीन नेवगी आदी उपस्थित होते सुत्रसंचालन हरीश नासनोडकर तर अभय हजारे यांनी आभार मानले फोटो भारत बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar