कचरा समस्या गंभीर, सहकार्याची मागणी

.

कचरा समस्या गंभीर, सहकार्याची मागणी—–
पर्यटन किनारी भाग असल्याने अंदाजे 22 लाख रुपये केवळ कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी खर्च होते.परंतु कचऱ्याचे स्तोम सर्वत्र दिसत आहेत,त्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी टोनी डिमेलो यांनी केली.व्यावसायिकाकडून शुल्क वसुली होत नाही व पेट्रोल पंप ते खालचावाडा पर्यतच्या व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारणी करावी अशी सूचना नागरिकांनी केली.स्वच्छतेची अंमलबजावणी प्रत्येकाने करण्याची गरज आहे.आपल्या मित्रमंडळीना स्वच्छतेचा आग्रह करावा,असे केरकर यांनी सांगितले.गावाच्या स्वच्छतेसाठी सर्वानी सहकार्य करावे.लवकरच कचरा व्यवस्थापन समिती व पंचायत मंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ असे सरपंच मनोहर केरकर यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar