अमृत म्हणजे देशी गाईचे दूधच !

.

देशी गाईचे दूध म्हणजे एकप्रकारे अमृतच !

  • देशी गाईचे दूध हे A 2 प्रकारचे असते. आणि विदेशी गायीचे दूध A 1 प्रकारचे असते.
  • देशी गायीपासून मिळणारे A 2 दूध हे पौष्टिक, सहज पचणारे आणि मानवाला अनेक प्रकारच्या आजारापासून प्रतिकार शक्ती निर्माण करून देणारे आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिध्द झाले आहे.
  • देशी गाईंच्या दूधात प्रोलीन नावाचे अमिनो आम्ल असते.
  • तसेच ओमेगा थ्री हे फॅटी एसिड देखील भरपूर प्रमाणात असते.
  • देशी गाईचे दूध मधुमेह, पचन विकार, सांधे दुखी, अस्थमा या सारख्या आजारावर उपयुक्त आहे.
  • परदेशात आपल्या देशी गाईचे परदेशी शेतकरी संगोपन करून त्यांचे संवर्धन करत आहे.

गोमूत्र हे तर सेंद्रीय शेतीचा मुख्य आधार आहे.

त्याचबरोबर गाईचे शेण देखील शेतात खत म्हणून वापर करता येतो.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar