एखादी व्यक्ती दित्वाग असली तरी तिच्या अंगी जिद्द असेल तर ती व्यक्ती काहीही करू शकते

.

देवेंद्र पासैकर
एखादी व्यक्ती दित्वाग असली तरी तिच्या अंगी जिद्द असेल तर ती व्यक्ती काहीही करू शकते याच उदाहरण द्यायचे झाले तर माद्रें येथील देवेंद्र पासैकर एक प्रगतशील शेतकरी.
जरी ते पायाने दिवांग असले तरी आपल्या बागेत त्यांनी अनेक प्रकारची कलमे लावली आहेत ज्यामध्ये मध्ये आंबे व चिकू याची कलमें जास्त आहेत
पायांमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही किंवा दुसऱ्याची नोकरी करणे त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी आजोबांनी ठेवलेल्या जमीनीवर मोठी बागायती करायचे ठरवले व लागलीच त्यांनी कामाला सुरुवात केली. १९७५ पासून ५० नारळाची व २५ चिकूची कलमे त्यांनी म्हापसा धुळेर कृषी कायालयातून आणून लावली. १९७६ पासून त्यांनी आंबाची कलमे तयार करून लावली
चिकूचीही २५ कलमे लावली. २०११ मध्ये यवतमाळ येथे जावून आवळाची १०० कलमे आणून त्याची बाग तयार केली. आवळा पासून त्यांनी लोणची, मुराबेरस, मनूका इत्यादी खाधपदाथ त्याची पत्नी करु लागली
. त्याचा पत्नीला गोवा सरकारकडून आंबापोळी साठी पहिले बक्षीस मिळाले होते
खासदार मोहन धारिया यांच्या बंधू कडून निपाणी येथून केळी चे वाण आणून त्याची लागवड केली
त्या केळीचे नाव ” माणिक किरण’ असे आहे. आंतर पिक म्हणून श्री देवेंद्र पासैकर यांनी बागेत मिरी, लंवग , दालचिनी, जायफळ, ओलspices करंजेल इत्यादी झाडे तसेच कापूर धुप व हिंग ही पण झाडे लावली आहेत
हळदी ची लागड करून तिची प्रोसेस करून मशीनवर हळद पावडर हि ते बनवितात. शेवगा च्या झाडावर मिरी लागवड करून दुहेरी उत्पन्न घेता येते हाही प्रयोग पासैकर यानी आपल्या बागेत केला आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar