राजीव गांधी कलामंदिरातफे आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय स्व. रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृती

.

राजीव गांधी कलामंदिरातफे आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय स्व. रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृती दुसऱ्या ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेत मोरजी येथील नाटककार धृव साबा कुडाळकर यांना ” अंबरात फुले फुलली’ या नाटकासाठी उत्कृष्ट नाटय़ लेखनाचे पारितोषिक प्राप्त झाले

यापुवी महाराष्ट्र राज्य गोमंतक साहित्यिक नाटय़ स्पर्धेत व २००५ साली अखिल भारतीय नाटय़ स्पर्धेत त्रिपूरी वेगळा ज्ञानेश ‘ २०१३साली, तोची एक ओमकार या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते. आता पर्यंत ६० नाटकाचे लेखन फक्त पाच नाटके प्रकाशित आहेत
नभोनाट्य, दशावतार ऐतिहासिक, पौराणिक, सामान्य, काल्पनिक, काव्य, हौशी, प्रायोगिक, टेलिफिल्म असे विस्तृत लेखन केले आहे. फोटो कुडाळकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें