स्वराज्य ” या डायमंड ज्वालरी आस्थापनाचे उदघाटन

.

म्हापसा फेयर बायश ओल्ड म्हापसा क्लिनिक मार्गावरील ” स्वराज्य ” या डायमंड ज्वालरी आस्थापनाचे उदघाटन गणेश जयंती च्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी आस्थापनाचे मालक राजेश सांगोडकर, योगेश रायकर, नंदकुमार रायकर , उद्योजक मिनार मिरकर आदी उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar