शणै गोंयबाब कथामाला स्पर्धेत श्रीअंश सुभाजी राज्यात प्रथम

.

कोकणी भाषा मंडळ आयोजित २० व्या शणै गोंयबाब कथामाला स्पर्धेत पेडणे येथील हुतात्मा मनोहर पेडणेकर सरकारी प्राथमिक विधालयाचा इयत्ता ४ थीचा विधाथी कुमार. श्रीअंश सुभाजी यांने कनिष्ठ गटात गोवा राज्यात पहीले बक्षीस तर पेडणे केद्रातही पहीले बक्षीस प्राप्त केले. स्पर्धेचे तिसरे स्थान हू. मनोहर पेडणेकर सरकारी प्राथमिक विधालयाची विधाथीनी कुमारी सुरेखा किनळेकर हिला पेडणे केद्रात तिसरे बक्षीस मिळाले. श्रीअंश सुभाजी व सुरेखा किनळेकर यांच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी नरेंद्र नाईक, छाया पेडणेकर, मुख्याध्यापिका सुजाता पासैकर शिक्षक वर्ग व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar