गिरवडे येथील श्री भुमिका सातेरी देवस्थानचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा सोमवार २१ फेब्रुवारी ते मंगळवार १ मार्च पर्यंत साजरा होणार आहे.

.

सोमवार २१ रोजी सकाळी ९ वाजता वर्धापनदिनानिमित्त नवचंडी तदनंतर आरती व तिर्थप्रसाद यजमान सौ व श्री प्रसाद मावळणकर, संध्याकाळी ६ वा. श्री भुमिका सातेरी देवस्थान तफै भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ८ वा. बालकलाकार आकांक्षा प्रभू तफै किर्तन, त्याला तबला साथ अक्षय हळर्णकर व हामोनियम नरेश पासैकर करतील. मंगळवार २२ रोजी सकाळी ९ वा. धार्मिक विधी श्री रवळनाथ देवास लघुरुद्र व नंतर स्वाहाकार, यजमान सौ व श्री संजय गडेकर, रात्रौ ८ वा. श्री सातेरी घुमट आरती मंडळ खोली॔ म्हापसा तफै घुमट आरती, व श्री भुमिका सातेरी बाल कलाकारातफै नृत्याचा व महिला तफै फुगडीचा कार्यक्रम. बुधवार २३ रोजी सकाळी धार्मिक विधी अभिषेक व महापुजा व तदनंतर तीर्थ प्रसाद, रात्रौ ८ वा श्री स्वरसाई युथ महिला घुमट आरती मंडळ म्हापसा तफै घुमट आरती व रात्री ९ वा. कराओकेचा कार्यक्रम, गुरुवार २४ रोजी सकाळी धार्मिक विधी, कार्यक्रमानीशी देवाचा वाढदिवस यजमान सौ व श्री दिवाकर साखळकर तदनंतर १ ते ३ पयत समराधना ( महाप्रसाद) ,संध्याकाळी ६ वा श्री भुमिका सातेरी भजनी मंडळ तफै भजनाचा कार्यक्रम तदनंतर ८ वा. ओवाळणीचा कार्यक्रम दिपोसव. शुक्रवार २५ रोजी सकाळी ९ वा. श्री भुमिका सातेरी देवीच्या उत्सव मूर्ती ची शहनाईचा सूरात व बॅण्ड चा तालात पालखीतून गिरी गावातून भव्य मिरवणूक व तद्नंतर रात्रौ दशावतारी नाटक नृत्यात रंगला राजा” शनिवार २६ रोजी सकाळी धार्मिक विधी व संध्याकाळी भजन, रात्रौ पावण्या, व नंतर ९ वाजता श्री राष्ट्रोळि प्रसादीक नाटय़ मंडळ गिरी व कला चेतना वळव ई व राजदीप नायक निमीत नाटक ” भिवपाची गरज ना” . रविवारी २७ रोजी सकाळी धार्मिक विधी व सत्य अंबेची महापुजा ( कूंकूमाचन) यजमान सौ व श्री संजय गोडकर, रात्रौ ९ वाजता. नवनीत बाल नाट्य मंडळ गिरवडे तफै नाटक ” अबोली ” सोमवार २८ रोजी सकाळी धार्मिक विधी व संध्याकाळी ६ वा. भजन,रात्रौ ९ वाजता, नाटक ” नाटक करतय गाव ” मंगळवार १ मार्च रोजी सकाळी धार्मिक विधी, आरती व तिथप्रसाद व रात्रौ कोकणी नाटक शिवशक्ती सादर केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar