हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेला माझा पूर्ण पाठिंबा ! – प्रेमेंद्र शेट, आमदार, भाजप*

.

 

*‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेला माझा पूर्ण पाठिंबा ! – प्रेमेंद्र शेट, आमदार, भाजप*

फोंडा – ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेला माझा पाठिंबा आहे, असे विधान भाजपचे मये मतदारसंघाचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट यांनी श्री रामनाथ देवस्था, रामनाथी, फोंडा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भेट दिल्यानंतर पत्रकारांकडे बोलतांना केले.
प्रारंभी आमदार श्री. प्रेमेंद्र शेट यांचा हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. निलेश सिंगबाळ यांनी सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना आमदार श्री. प्रेमेंद्र शेट म्हणाले, ‘‘तरुण पिढीवर आदर्श संस्कार निर्माण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. धर्मांतरीत झालेल्या लोकांना नंतर पश्चात्ताप झाल्याचे मी पाहिले आहे. या लोकांना नंतर ‘आपला धर्म कोणता आणि परका धर्म कोणता’ हे लक्षात येते. धर्मांतर रोखण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जात आहेत. हिंदु राष्ट्राचा विचार पुढे नेणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.’’

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें