मधलावाडा  बेती अंगणवाडी सेक्टर ५ तफै महिला व बालकल्याण खात्या अंतर्गत ” एक पेड माॅ के नाम कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण

.

 

पणजी वाताहार

मधलावाडा  बेती अंगणवाडी सेक्टर ५ तफै महिला व बालकल्याण खात्या अंतर्गत ” एक पेड माॅ के नाम कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका,राजश्री देब, सहायक सेविका भारती सुरेलकर, पालक, विधार्थी उपस्थित होते.
यावेळी पालकांना झाडाविषयी माहिती देण्यात आली.
व निसर्गसाठी झाडे कशी उपयुक्त आहे याची जाणीव करून दिली.
प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एकतरी झाड लावून त्याचे जतन करावे असे आवाहन राजश्री देब यांनी केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar