Urgently Needed

.

गोव्यातील नव्या न्यूज पोर्टलसाठी
तातडीने पाहिजेत

१ : पत्रकार
आवश्यक पात्रता : मराठी भाषेवर प्रभुत्व, कोकणी, इंग्रजी भाषेचे ज्ञान, किमान १२ वी उत्तीर्ण.

२. कार्यकारी अधिकारी (जाहिरात विभाग)
आवश्यक पात्रता : मराठी, कोकणी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक

३. कार्यकारी अधिकारी (सोशल मीडिया)
आवश्यक पात्रता : मराठी, कोकणी, इंग्रजी भाषेचे ज्ञान. सामाजिक संकेतस्थळे हाताळण्याचे कौशल्य.

टीप : आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण दिले जाईल. पात्रतेनुसार वेतन दिले जाईल.

संपर्क : ९८२२१२७९१५, ९६९९४९९६१२

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें