हाडांचे खत (बोन मील)

.

हाडांचे खत (बोन मील)

जनावरांच्या हाडांपासून खत बनविण्यासाठी ताजी अथवा वाकलेली हाडे योग्य आकराच्या भांड्यात पुरेसे पाणी घेऊन त्यात भिजत ठेवली जातात. त्यामध्ये कॉस्टिक सोडा मिसळून ५% द्रावण केले जाते. ही हाडे दिवसांतून १ ते २ वेळा हलवितात. सुमारे दोन आठवड्यांनी हाडे विरघळून त्याचा लगदा तयार होतो. त्यातील कॉस्टिक सोड्याचे द्रावण वेगळे केले जाते. विरघळलेली हाडे दोन वेळा पाण्याने धुतात. नंतर १०% हायड्रोक्लोरिक आम्लाचे द्रावण मिसळून उदासीन केले जातात. त्यातील द्रावण वेगळे करुन पातळ मलीन कापडातून गाळून घेतात. हा लगदा उन्हामध्ये वाळवून व जंतुरहित करून बारीक पावडरीच्या स्वरूपात हाडांचे खत म्हणजेच बोन मील तयार केले जाते. यामध्ये स्फुरदाचे प्रमाण २५ ते ३० % असते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar