मोकाट गुरांचा प्रश्न,मालकांना सक्ती—-
सध्या पंचायत क्षेत्रांत मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला असून आस्थापन व कपेल्स, देऊळ प्रांगणात गुरे बसून असतात.कित्येकदा रस्त्यांवर ठाण मांडून असल्याने अपघाताची शक्यता असते. त्या गुरांच्या मालकांना ध्वनक्षेपकावरून कळवावे व रस्त्यावर गुरे दिसणार नाहीत ह्याची काळजी मालकांनी घ्यावी असे सुचविले.गुरांच्या कानांना बटन लावावे व कोठेही अडथळा ठरत असल्यास, त्या मालकांकडून जबरदस्त दंड वसूल करावा असे काहींनी सुचविले.
मोकाट गुरांचा प्रश्न,मालकांना सक्ती
.
[ays_slider id=1]